सोमेश्वरनगर - बारामतीच्या पश्चिम भागात सततचा पाऊस चालू आहे निरा - बारामती रस्त्यालगत सोरटेवाडी हद्दीतील पवारवस्ती नजीक चारीच्या पुलावर सुरक्षा कठडे / बॅरिकेट नसल्याने रस्ता साईट पट्टी खचल्याने येथे सतत अपघात होत असतात आज गुरुवार रोजी ट्रॅक्टर चालकास अंदाज न आल्यामुळे खचलेल्या साईट पट्टीवरून वाहन खाली घसरले. परंतु अशा घटना वारंवार होत असतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे... संबंधित प्रशासनाने निरा बारामती रस्त्यावर असलेले गाव.अंतर्गत वळण , खचलेली साईड पट्टी तसेच चारी पुलावर सुरक्षा बॅरिकेट तसेच सुरक्षा कठडे लवकरात लवकर बांधणे गरजेचे आहे
सोरटेवाडी हद्दीतील या चारी पुलावर होतात सतत अपघात.... सुरक्षा ब्यारिकेट किंवा कठडे बांधण्याची गरज.
July 25, 2024
0
सोरटेवाडी हद्दीतील या चारी पुलावर होतात सतत अपघात.... सुरक्षा ब्यारिकेट किंवा कठडे बांधण्याची गरज.
Tags