सततच्या पावसाने करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रस्ता झाला घसडा...वाहने सावकाश चालवावी.
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपूर ते सोमेश्वर मंदिर रोड सततच्या पावसामुळे रस्ता घसडा झाला आहे आज देवा रोजी असणाऱ्या अमवश्या निमित्त सोमेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी या रस्त्यावर मोठया प्रमाण असते.. आज दिवसभरात २० ते २५ दुचाकी वाहन घसरून पडलेली असल्याची माहिती तेथील व्यावसायीक , ग्रामस्थ यांनी सांगितली तरीही रस्त्यावरून जात असताना वाहने सावकाश चालवत काळजी घ्यावी...