सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील करंजे सोसायटीचे मावळते चेअरमन कृणाल कांतिलाल गायकवाड यांनी ठरलेल्या कालावधीत पदाचा राजीनामा दिला होता.त्यामूळे रिक्त झालेल्या जागी सहाय्यक निबंधक दुरगूङे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवङणूक प्रक्रिया पार पङली.साहेबराव गायकवाड उच्चशिक्षित आसून त्यांनी करंजेपूल ग्रामपंचायत उपसरपंच पदावर देखील कार्यभार संभाळलेला आहे.त्यांच्या सार्थ निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सभासद शिवाजीराव गायकवाड, रमाकांत गायकवाड, कैलासराव मगर,आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंङकर,बाळासाहेब गायकवाड,मा.चेअरमन अनिल गायकवाड व्हा.चेअरमन मच्छिंद्र शेंङकर ,मा.चेअरमन कृणाल गायकवाड,संचालक वैभव गायकवाड,शहाजी गायकवाड,शशिकांत गायकवाड,रविंद्र गायकवाड,राहूल शेंङकर,तानाजीराव गायकवाड,महेशकाका शेंङकर,संचालिका सौ. कुसुम शेंङकर, सौ.शकुंतला गायकवाड सचिव दिपक शिर्के क्लार्क सोमनाथराव गायकवाड करंजे पंचक्रोशीतील सभासद बहूसंख्येने उपस्थित होते.