बारामती ! बारामती ! होळ येथील बाळासो कर्चे यांना कलांवत पुरस्कार जाहीर.
बारामती ! होळ येथील बाळासो कर्चे यांना कलांवत पुरस्कार जाहीर
September 03, 2024
0
बारामती तालुक्यातील होळ येथील बाळासो कर्चे, यांना कलांवत पुरस्कार जाहीर पंचक्रोशी प्रकाशन चे अध्यक्ष, साहीत्य सेवा, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशिल, नवोदित साहीत्यीकांना प्रोत्साहन व व्यासपिठ ऊपलब्ध करुन साहीत्यीक चळवळ जागृत ठेवने तसेच ना नफा ना तोटा या तत्वावर पुस्तक प्रकाशन करणे,व साहीत्यीक मेळावे, साहीत्यीक आपल्या शाळेत , कवि आपल्या दारी छोटे मोठे ऊपक्रम नियमीतपणे चालुच असतात,म्हणुन नाशीक येथील, कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्राँडक्शन यांचे संयुक्त विद्यमाने ,भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, कवि वसंत बापट, शाहीर अमन शेख, कवयीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृती दिना निम्मिताने देन्यात येणारा राज्यस्तरीय कलांवत पुरस्कार, होळ, ता, बारामती येथील बाळासो कर्चे यांना जाहीर झाला असुन हा सन्मान सोहळा आक्टोंबर २०२४ मध्ये नाशीक येथे संपन्न होत आहे,
Tags