Type Here to Get Search Results !

सातारा येथे कृषि उपसंचालक पदी को-हाळे बुद्रुक येथील भारती खोमणे यांची निवड.

सातारा येथे कृषि उपसंचालक पदी को-हाळे बुद्रुक येथील भारती खोमणे यांची निवड.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोामार्फत घेण्यात आलेल्या   कृषीसेवा २०२१ परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक येथील भारती सतीश खोमणे/ गावडे कृषि उपसंचालक म्हणून झाली .त्यांचे शिक्षण बीएससी ऍग्री शासकीय कृषि महाविद्यालय,पुणे तर एम एस सी ऍग्रीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले आहे . 
      तसेच या परीक्षेत राज्यात मुलींमधून प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे . त्यांची नुकतीच सातारा येथे उपसंचालक( कृषि व्यवसाय ) या पदावर नियुक्ती मिळालेली आहे. 
      या त्यांच्या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test