सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करत पत्रकार विनोद गोलांडे यांचा वाढदिवस शेखरभैय्या भगत मित्रपरिवार समवेत उत्साहात साजरा केला स्तुत्य उपक्रमाबद्दल आश्रम शाळा वतीने आभार मान्य तसेच या आश्रम शाळे मध्ये विद्यार्थ्यांसाठी सुख सुविधा व उपायोजना कमतरता असल्याने परिसरातील नागरिकांनी अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करत त्यांना आवश्यक असेल ती एखादी मदततिचा हात दिला तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुख समाधानाचे होईल असे बोलताना गोलांडे यांनी मत व्यक्त केले तसेच अनावश्य खर्च टाळत शेखरभैय्या मित्रपरिवार वतीने जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल आश्रम शाळेतील शिक्षक यांनी आभार मानले
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरेपाटील आश्रमशाळा येथे वाढदिवस साजरा.
June 27, 2025
0
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरेपाटील आश्रमशाळा येथे वाढदिवस साजरा.
Tags