Type Here to Get Search Results !

आजची वीर धरण अपडेट...

आजची वीर धरण अपडेट...
सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजता वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग कमी करुन ३२०० क्यूसेक्स इतका करण्यात येणार आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
... कार्यकारी अभियंता 
निरा उजवा कालवा विभाग फलटण. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test