Type Here to Get Search Results !

CRIME NEWS अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करत विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक.

CRIME NEWS अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करत विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत सोमवार दि. २९ रोजी दत्तनगर, चिलाईमाता मंदिर रोड परिसरात अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी आर्यन सचिन माने रा. निरगुडवाडी सदोबाचीवाडी(ता.बारामती) व त्याचा साथीदार यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम 75, 78, 3(5) तसेच पोक्सो अधिनियम कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्यन सचिन माने यास अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत असून दाखल अमलदार पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर यांनी काम पाहिले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test