Type Here to Get Search Results !

Sports news भव्य क्रिकेट स्पर्धा .... करंजे येथे बुवासाहेब हुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय गाव वाईज क्रिकेट स्पर्धा आयोजित.

Sports news भव्य क्रिकेट स्पर्धा .... करंजे येथे बुवासाहेब हुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय गाव वाईज क्रिकेट स्पर्धा आयोजित.
सोमेश्वर / करंजे - बारामती तालुक्यातील करंजेगाव येथील श्री. बुवासाहेब पंडित हुंबरे,अध्यक्ष प्रणाली ग्रुप पुणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय गाव वाईज क्रिकेट स्पर्धा आयोजित दिनांक २० ते २१ जून रोजी करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली तसेच या दोन दिवसीय गाव वाईज क्रिकेट स्पर्धेचा विविध तालुक्यातील क्रिकेटपटूंनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा ठिकाण करंजे वाकी रोड गलांडे पाटील स्टेडियम मगरवाडी येथे आहे .

प्रथम पारितोषिकः15000/-
अनिल हुंबरे अध्यक्ष भीमल बौद्ध युवक संघटना करंजे

द्वितीय पारितोषिकः7000 /-

प्रवेश फीः 1800/-

षटके: 6 ओव्हर्स

नियम व अटी

1) स्पर्धा गाववाईज पद्धतीने खेळविण्यात येणार आहे

2) सामने सहा षटकांचे राहतील

3) आधार रेशनिंग मतदान कार्ड कंपल्सरी राहील

अधिक माहितीसाठी संपर्क
मयूर शेंडकर - 8380968157

नवाज शेख- 73877 78281

राहुल होळकर - 91 97621 69562

आयोजक :-
किरण शेंडकर - पापा मुलानी राजेश भांडवलकर - भाऊ ढोणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test