Type Here to Get Search Results !

सुभद्राबाई साळुंके यांचे अल्पशा आजाराने निधन...

बारामती प्रतिनिधी

वाशी येथील श्रीमती सुभद्राबाई वसंतराव साळुंके यांचे सोमवार दिनांक १० रोजी सकाळी ०८:१५ वाजता  अल्पशा आजाराने  निधन झाले,
त्या ७८ वर्ष्याच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले आणि मुली असून सुना, नातवंडे- परतोंडे असा मोठा परिवार आहे.त्याच्या निधनाने साळुंके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास् सदगती देवो, हीच श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरणी प्रार्थना.
******************************
शोकाकुल:- साळुंके परिवार - वाशी
******************************
दशक्रिया विधी :- बुधवारी दि १२ रोजी रामेश्वर मंदिर, गोलेगाव रोड, वाशी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test