Type Here to Get Search Results !

संदीप लोणकर यांना मास्टर ट्रेनर पदवी प्रदान...

काऱ्हाटी प्रतिनिधी

येथील संदीप लोणकर यांना मास्टर ट्रेनर पदवी प्रदान करण्यात आली. संदीप लोणकर यांना लहानपणापासूनच गणिताची आवड असल्याने त्यांनी आपलं करियर गणित या विषयात  करायचे ठरवले व सत्यात उतरवलं गणित या विषयांमध्ये त्यांनी आजपर्यंत भरपूर पारितोषिके मिळवली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने क्वालिटी इम्पु मेंट इन मॅथ एज्युकेशन यांच्यावतीने छत्तीस जिल्ह्यांमधून 223 गणित शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये काऱ्हाटीचे संदीप लोणकर यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test