Type Here to Get Search Results !

बारामती पोलिसांनी पकडलेले आरोपी होते वर्षभर फरार....



बारामती प्रतिनिधी

गेले वर्षभरापासून वेगवेगळत प्रकारचे गुन्हे केलेले आरोपी वर्ष भर  फ रार असलेला काटक्या काँग्रेश्या भोसले (वय वर्ष ४७) या आरोपीला फलटण तालुक्यातील टाकळेवाडी येथे मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे बारामती तालुका पोलिसांनी सापळा लावून अटक करण्यात आली आहे.



    सदर आरोपीवर ३०७ कलमासह अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोली हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. सदर आरोपीस पकडण्याची कामगिरी बारामती गुन्हेशोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे,पोलीस नाईक सदाशिव बंडगर,पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव,विनोद लोखंडे,मंगेश कांबळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test