Type Here to Get Search Results !

काऱ्हाटीत नव्या दोन कोरोना बाधित...

काऱ्हाटी प्रतिनिधी 

का-हाटी (ता बारामती) येथे एक जण करोणा पॉझिटिव्ह आढळून आला होता. खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क मधील ९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील दोन जणांचा अहवाल सोमवारी करोना पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.काऱ्हाटी येतील साठ वर्षे व्यक्तीला मध्यंतरी ताप व सर्दीचा त्रास होत असल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. यात त्यांना कोरणा झाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील नऊ जणांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व स्वॅब अहवाल आला असून यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test