Type Here to Get Search Results !

निमसाखर परिसरात बाजरीचे पीक जोमात शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण


 
इंदापूर प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील निमसाखर व परिसरातील बहुतांशी शेतकरी यांनी बाजरीचे पिक शेतात घेतले आहे . 
सदर चे पिक अत्यंत चांगले आले असल्याने शेतकरी वर्गात  समाधनाचे वातावरण आहे . इंदापूर तालुक्यात व निमसाखर  परीसरात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे . पाऊस मुबलक झाला असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने बाजरीची पेरणी केली आहे . 

सध्या दुकानात बाजरीची विक्री २२ ते २५ रूपये दराने होत आहे . बाजरीचे पिक जोमात  असल्याने या भागातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test