Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले महिला बचत गटामार्फत गौराई - गणपती , शोभक विक्रीस नागरिकांचा प्रतिसाद

इंदापूर प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटामार्फत प्रमिला ओंकार केदार , रोहिणी माधव शिंदे , उमा कैलास केदार , विजया मधुकर पंडीत , सुनिता संजय भोसले , भाग्यश्री तानाजी वरूडकर , अंकिता अक्षय भोसले या महिलांनी एकत्र येत कोरोनाच्या संकट समयी व लाॅकडाऊनच्या काळात गौराई - गणपती मुर्ती व त्या पुढे मांडल्या जाणारे शोभेच्या वस्तूंची विक्री करून कमाई मिळवली . 

महिलांनी एकत्र येत व बचत गटाच्या माध्यमातून ऐन कोरोनाच्या व लाॅकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या व्यवसायास परिसरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे बचतगटाच्या महिलांनी भरपूर कमाई केली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test