Type Here to Get Search Results !

विना मास्क धारकांवर कारवाई साडेसहा हजार दंड वसुली : उपनिरीक्षक सुभाष मुंडे

मोरगाव प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली ,सध्या जगभरात पसरलेल्या धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर व संसर्ग बसू नये म्हणून कोणीही कोणीही विना मास्क,ट्रिपल सीट व विनाकारण फिरू नये व कोणत्याही गाव चौकात बसू नये जर आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही आव्हान केले असून या अनुषंगाने शुक्रवार रोजी पोलीस उपनिरीक्षक मुंडे व पोलीस कर्मचारी नगरे तसेच होमगार्ड यांनी देऊळगाव रसाळ, नारोळी ,कुरोळी कारखेड भागात फिरून विना मास्क फिरणाऱ्या व चौकात बसणा-या 13 इसमावर कारवाई करून साडेसहा हजार रुपये दंड वसूल केला.

********************************************

यापुढे ही चौकात सार्वजनिक रस्तावर व सार्वजनिक ठिकाणी बसणा-यावर कारवाई करण्यात येईल.

मोरगाव  ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test