Type Here to Get Search Results !

पुणे विद्यापीठाची प्रा.सूर्यवंशी यांना पीएचडी


इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले 

इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा.नागेश सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दि.11 ऑगस्ट रोजी पीएचडी पदवी प्रदान केली.प्रा.सूर्यवंशी यांनी सेल्फम्युरिंग काँक्रिट या विषयावर प्रबंध सादर केला. प्रा.सूर्यवंशी यांचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील, प्राचार्य डॉ.प्रवीण नेमाडे यांनी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test