Type Here to Get Search Results !

पिंपरी(खुर्द)-शिरसोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब नरुटे यांची बिनविरोध निवड

इंदापूर प्रतिनिधी

बाळासाहेब नरुटे यांची पिंपरी(खुर्द)-शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा कुस्तीगार संघाचे सदस्य व युवा नेते मा.श्री. महेंद्र दादा रेडके मित्र परिवारा कडून त्यांचा सत्कार संपन्न झाला.
      यावेळी सत्कार करताना सदस्य पुणे जिल्हा कुस्तीगार संघ महेंद्र(दादा)रेडके माझी सरपंच पिंपरी(खुर्द)-शिरसोडी पोपट शिंदे,राष्ट्रीय खेळाडू रणजित श्रीराम,राजेंद्र चोपडे,पोपट कचरे,संतोष नरुटे,दिलीप श्रीराम,विनायक नरुटे,राहुल नरुटे व प्रशांत शिंदे उपस्थित होते.
       यावेळी नूतन उपसरपंच नरुटे यांनी आपले मनोगत वेक्त करत असताना गावाचा सर्वांगीण विकास करू गावातील लोकांचे प्रश्न सोडवू असे मत वेक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test