शेवगाव येथील दिपक विष्णु गुजर (वय-४६वर्ष) यांचे सोमवार दि.२१ सप्टेबर २०२० रोजी राजगुरूनगर येथे दुःखद निधन झाले.
त्याच्या पच्यात वडील विष्णुपंत बापुराव गुजर ,मुलगा प्रणय,पत्नी, भाऊ-वहिनी असा परिवार असून शेवगाव येथील महावितरण वितरण मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे संजय गुजर यांचे ते बंधू होत.
त्याच्या जाण्याने संपूर्ण कुलवंतवाणी समाज बांधवांसह ; शेवगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



