Type Here to Get Search Results !

प्रत्येक व्यक्तीची कोरोना या व्हायरसची तपासणी करण्यात यावी : अभिन्यू गिरमकर


देऊळगावराजे प्रतिनिधी राहूल आवचत  

 देऊळगावराजे येथे अनेक रुग्ण कोरोना बाधित झाले असून यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर त्वरित उपाय योजना म्हणून गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना या व्हायरसची तपासणी करण्यात यावी अशी मागणी देऊळगावराजे  गावातील अभिन्यू गिरमकर यांनी  ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कडे निवेदना द्रवारे केली आहे या निवेदनात असे म्हटले आहे की देऊळगावराजे ग्रामपंचायत ती कडे २०२० ते २०२१ या वर्षकरिता लाखो रुपयांचा निधी आला असून  शासनाच्या नियमानुसार ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी याच्या उपयोग करावा तसेच या निधीच्या वापर करून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करावी तेथून पुढे देऊळ गावराजेमध्ये कोरोना व्हायरस चे जर रुग्ण सापडले तर त्याची सोय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये  करावी त्यासाठी ग्रामपंचायत तिने योग्य तो शासनाकडे पाठ पुरावा करावा  गावामध्ये दर १५  दिवसाला ओषध फरवरणी करावी असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम आवचर तंटामुक्ती अध्यक्ष सतीश आवचर  जनार्धन आवचर लालासाहेब गिरमकर ग्रामसेवक सुधीर नेपते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test