Type Here to Get Search Results !

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

  
इंदापूर तालुका प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

कुरवली ता इंदापूर येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या २२९ व्या जयंती निमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक भटक्या विमुक्त क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेश चव्हाण,कै आण्णासाहेब पांढरे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष दिनेश पांढरे, राजे उमाजी नाईक संघटना अध्यक्ष विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल माने ,दिलीप पांढरे,बापूराव पांढरे, संभाजी बिग्रेड तालुका अध्यक्ष अजय सपकळ, अक्षय पांढरे , श्रीकेश वरुडे,भीमराव दणाणे ,सुभाष सपकळ ,महेश चव्हाण,भाउ चव्हाण,दादा बोडरे ,विठ्ठल चव्हाण,दिपक खुडे ,बाळाआप्पा पांढरे,हभप नारायण मोरे ,शिवाजी चव्हाण, रहिमान सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी समाज बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test