Type Here to Get Search Results !

इंदापूर येथील कोव्हिड सेंटर व पोलीस ठाण्यास वाफेचे मशीन प्रदिप गारटकर यांचेकडून भेट


इंदापूर तालुका प्रतिनिधी  शहाजीराजे भोसले 

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सुचनेनुसार आज दि.12/9/2020 रोजी इंदापुर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतीग्रह कोविड सेंटर येथे दोन व इंदापुर पोलिस स्टेशन येथे एक या तीन ठिकाणी वाफेचे यंञ चे मशिन बसविण्यात आले._ 
 _या वेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर , माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे , उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे , पोलिस उपनिरीक्षक गणेश लोकरे , ठाणे हवालदार मोहिते साहेब , प्रा.अशोक मखरे सर , नगरसेवक मा.दादासाहेब सोनवणे , माजी नगरसेवक मा.अविनाश मखरे , महिला पोलिस खंडागळे मॅडम , जगताप मॅडम , पोलिस काॅ.जाधव साहेब , गायकवाड साहेब, मा.संतोष कडाळे , उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test