राज्यात कोरोना बाधीत किती : तर बरे होण्याची टक्केवारी ...बघा.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेSeptember 15, 2020
0
विशेष बातमी
राज्यात आज 20482 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19423 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 775273 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 291797 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.62% झाले आहे.