पाऊसाने कांदा पिकाचे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकरी वर्गाची मागणी
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे सतत होत असलेल्या पाऊसामुळे काढणीस आलेला कांदा पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकरी यांचे पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई शासन स्तरावरून मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



