विशेष प्रतिनिधी
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी करुन आज संध्याकाळी 6.00 वाजता 23185 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
*तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.*