दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने दौंड येथील मिशन दवाखान्यामध्ये सर्व रुग्णांना व कर्मचारी वर्गाला पार्थ पवार युथ फाउंडेशन दौंड यांच्या च्या वतीने विविध प्रकारची फळे वाटत करण्यात आली करण्यात आली तसेच पार्थ पवार या फाऊंडेशन मार्फत गरजू नागरिकांना मदत करण्यात येईल असे फाउंडेशन अध्यक्ष श्रीकांत सुयवंशी यांनी सांगितले यावेळी फाऊंडेशनचे सदस्य पप्पू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते