दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
राष्ट्रीय मानावाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी हिंगणीबेर्डी येथील दिपक शशिकांत खैरे यांची निवड झाली असून ही निवड
राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने यांच्या माध्यमातून एकमताने निवड करण्यात आली पुणे जिल्ह्यात कामाची तत्परता पाहुन आणि दौंड तालुक्यात कोरोना रुग्णांची बिले कमी करुन देण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान केले त्याच प्रमाणे तालुक्यातील शेतकर्यांचे वेगवेगळे प्रश्न त्यानी सोडवलेले आहेत त्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली