Type Here to Get Search Results !

चिखली येथील डोंबाळे कुटुंबाची भेट घेऊन राजवर्धन पाटील यांनी केले सात्वंन

इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

इंदापूर तालुक्यातील चिखली येथील डोंबाळे कुटुंबाची त्यांच्या घरी जावून भेट घेऊन राजवर्धन पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले .

चिखली गावचे माजी सरपंच व प्रतिष्ठित व जेष्ठ व्यक्ती चंद्रसेन एकनाथ डोंबाळे ( दादा  ) यांचे वृध्दापकाळाने निधन झालेचे समजताच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना धीर देवून त्यांचे सांत्वन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test