Type Here to Get Search Results !

दौंड येथे सुसज्ज अंगणवाडी आणि वर्गखोलीचे उद्धाटन...


दौंड प्रतिनिधी राहुल आवचर  

पुणे जिल्हा परिषद मार्फत ,पुणे जिल्हा नियोजन मंडळ तुन  तसेच लोकसहभागाच्या माध्यमातुन  १३ लाख रूपयांच्या निधीतुन बोरीबेल येथील शिंगाडेवाडी   ता दौंड येथे बांधण्यात आलेल्या  सुसज्ज अंगणवाडी आणि  वर्गखोलीचे उद्धाटन पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले  .यावेळी दौंड  पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते, दौंड नगरपालिकेचे  माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख,बाजार समितीचे कमिटीचे सभापती दत्ता पाचपूते, बेरिबेल चे सरपंच.भाग्यश्री पाचपूते,उपनगराध्यक्ष वसीम शेख, दौंड पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी नवनाथ वणवे,ग्रामपंचायत सदस्य अरविंद जगताप, भाऊसो शिंगाडे,पोपटराव धूमाळ,वासूदेव आवचर,ग्रामसेवक.गोळेभाऊसाहेब   तसेच सर्व ग्रामस्थ महिला वर्ग  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test