Type Here to Get Search Results !

कुलवंतवाणी ऑनलाईन वधू-वर मेळावा:फेसबुक लाईव्हवर.


पुणे प्रतिनिधी

पुणे कुलवंतवाणी धर्मशाळा ट्रस्ट (मांगल्य)द्वारा कुलवंतवाणी ऑनलाईन वधू-वर मेळावा हा रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता *फेसबुक लाईव्ह* या माध्यमातून करण्याचे योजिले आहे. 

कुलवंतवाणी ऑनलाईन वधू-वर मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये:-

सध्याच्या कोरोना पार्शवभूमीवर आपण घरबसून संपूर्ण भारत देश तसेच विदेशातील कुलवंतवाणी समाजातील स्थळे पाहू शकता.

वधू-वर प्रवेश व नोंदणी संपूर्ण विनामूल्य

नातेवाईक व इतर समाज बांधव यांस सर्व स्थळे विनामूल्य पाहता येतील.

सदर मेळावा हा वधू-वर यांचा व्हिडिओ स्वरूपात असून, यामध्ये स्वतः इच्छुक वधू-वर व्हिडिओ द्वारे आपली वैयक्तिक माहिती देतील.

सुरक्षिततेच्या कारणास्तव सदर वधू-वरांचा व्हिडिओ डाउनलोड करता येणार नाही व व्हिडिओ प्रक्षेपणानंतर लगेच काढून टाकण्यात येईल.


फेसबुक पेज लिंक....

https://www.facebook.com/kulwantwani

सहभाग नोंदवलेल्या इच्छुक वधू-वर आणि सर्व कुलवंतवाणी समाज बंधू-भगिनी यांनी


"कुलवंतवाणी" ऑनलाईन वधूवर मेळावा

या सोहळ्यास  दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता फेसबुक लाईव्ह या माध्यमातून उपस्थित रहावे

.....अधिक माहितीसाठी संपर्क....
 
श्री प्रवीण कडेकर - 9922449420
श्री दिलीप ढमाळ - 9158052024
श्री प्रकाश खोले - 8055841672
श्री मंगेश नगरे - 7276458930
श्री विनोद शेटे - 9730551515
श्री स्वप्निल मोटे - 9422523509
श्री आनंद दंडनाईक - 9028622750


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test