बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (29/10/20) एकूण rt-pcr नमुने 105. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 64 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+02+12=21. शहर-11 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-4162 एकूण बरे झालेले रुग्ण- 3889 एकूण मृत्यू-- 113.