Type Here to Get Search Results !

शिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन


सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील शिवाजीराव यशवंतराव भोसले यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांनी १९९३ साली जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती, जिल्हा
परिषद सदस्य, न्यु इंग्लिश स्कुल चोपडज चे अध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीवन सदस्य, यशवंतराव सोसायटी व प पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.
पुरंदर चे माजी आमदार अशोक टेकवडे यांचे ते सासरे .होत   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test