Type Here to Get Search Results !

रघुवीर फडके यांचे सातारा येथे निधन



सातारा  प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ कवी रघुवीर श्रीपाद फडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. भारतीय स्टेट बँकेत अधिकारी गोविंद फडके , ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके , ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल फडके यांचे ते वडील होते. रघुवीर फडके यांच्या मागे पत्नी , तीन मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे. रघुवीर फडके यांचा कवितांचा अभ्यास होता. त्याशिवाय ग्रंथालय विकास चळवळीत त्यांचा सहभाग होता. परिसरात ते फडकेकाका या नावाने प्रसिद्ध होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test