Type Here to Get Search Results !

राजवर्धन पाटील यांनी केले मुक्ताई क्लिनीकचे उदघाटन

 
इंदापूर प्रतिनिधी 

इंदापूर शहरात गुरूवार , दि. ०१/१०/२०२० रोजी नीरा - भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते ' मुक्ताई क्लिनीक ' लहान मुलांचे नूतन हाॅस्पिटलचा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. 

डाॅ. अमित देवकर व डाॅ. प्राची देवकर यांनी संघर्ष करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आज इंदापूरला सुरू केलेल्या मुक्ताई क्लिनीकमुळे लहान मुलांचे आरोग्य सदृढ होण्यास मदत होईल. तसेच देवकर उभयतांनी नव्याने सुरू केलेल्या आरोग्य सेवेतून लहान मुलांचे आरोग्याची सेवा घडो अशी अपेक्षा यावेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test