दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी आज दौंड तालुक्याच्या पूर्वभागात चालू असलेल्या अष्टविनायक माहामार्ग रस्त्याची पाहणी करण्यात आली यावेळी दौंड पासून ते शिरापूर पर्यत रस्त्याची पाहणी करण्यात आली तसेच प्रत्येक गावातील या रस्त्याबाबत शेतकरी आणि ग्रामस्थांना काही अडचणी असतील तर ते विचारण्यात आले यावेळी देऊळगावराजे येथील अभिन्यू गिरमकर सतीश आवचर यांनी गावातील तुकाई नगर ते वडगावदरेकर चोका पर्यत मागील काही दिवसांपूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागातून आमदार राहुल कुल यांनी मंजूर करण्यात आलेली बंदिस्त गटार लाईन करण्यात आली आहे तीच गटार लाईन आता या रस्त्यामध्ये जात आहे ती त्यामुळे ती नवीन करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर आमदार राहुल कुल लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कबिले साहेब यांना सांगून नवीन बंदिस्त गटार तुकाई नगर ते वडगाव दरेकर चोक पर्यत करण्यात येईल असे सांगण्यात आले या बंदिस्त गटार लाईन देऊळगावराजे येथील आडमाळ इंदिरानगर श्री कुष्णनगर आणि इतर भागातील सांडपाण्याची सोय होण्यास मदत होईल तसेच आमदार कुल यांनी सांगितले सदर ठेकेदार यांना या रस्त्याची 12 वर्षी देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे होणार आहे



