Type Here to Get Search Results !

हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी भारतीय पत्रकार संघ बारामती यांच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगावकर यांना निवेदन

बारामती प्रतिनिधी 

हाथरस येथील सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा व आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना गुरुवार दि.११ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले. 
  उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा तसेच या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
      या निवेदनावर भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, आसिफ शेख, महंमद शेख, विकास कोकरे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.
बारामती : प्रतिनिधी 
महंमद शेख

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test