दौंड तालुक्याच्या पूर्वभागात आमदार राहुल कुल हे मतदारसंघात फिरत असताना दौंड सिध्दटेक रस्त्याची पाहणी केली आणि त्यानंतर कार्यकत्ये शेतकरी आणि नागरिकांना भेट दिली यावेळी अनेक शेतकरी वर्ग ने भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सुरू विचारे असतात कारखाना हा लवकरच सुरू करण्यात येईल आणि तोही अतिशय चांगल्या पध्द्तीने सुरू होईल त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठपुरावा चालू आहे त्यासाठी शेतकरी वर्गाने थोडं थांबणे गरजेचे आहे येथून पुढे कारखाने कडून हा शेतकऱ्यांना ऊसाला योग्य दर देण्यात येईल आणि कायम कारखाना चांगल्या पद्धतीने चालू राहील त्याच प्रमाणे तालुक्यातील बेबी चारीचे आणि देऊळगावराजे येथील बंधारा आणि भीतीचे कामचे लवकरच टेंडर होऊन सुरू होईल असे सांगण्यात आले तसेच देऊळगावराजे येथील सुपुत्र बाळासाहेब पळसकर यांचे कश्मीर मध्ये कर्तव्य बाजावत असताना गेल्या वर्षी अपघाती निधन झाले होते यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली यावेळी त्या कुटूंबियांनी आमदार राहुल कुल यांच्याकडे बाळासाहेब पळसकर यांचे स्मारक बांधन्याची मागणी केली असता लवकर त्याच्या पाठपुरावा करून स्मारक बांधण्यात येईल असे असश्वासन देण्यात आले यावेळी हरिभाऊ ठोबरे गणेश गायकवाड प्रमोद ढवळे सतीश आवचर अभिन्यू गिरमकर कनिफ सूर्यवंशी जगगनाथ बुराडे रणजित पोळ हरि आवचर आदी मान्यवर उपस्थित होते
दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील आमदार राहुल कुल यांनी दौंड सिध्दटेक रस्त्याची केली पाहणी
October 01, 2020
0
दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
Tags



