सोमेश्वर इंटरप्राईजेस पाणी फिल्टर प्लांट हा करंजेपुल(सोमेश्वरनगर) ता बारामती येथे चालू स्थितीत आहे.ठिकाण राजहंस पतसंस्था समोर तुकाई बिल्डिंग मध्ये असून तो चलावण्यास देण्याचा निर्णय मालक वाडकर(सर) यांनी घेतलेला आहे .
तरी जो कोण्ही इच्छुक असेल त्यांनी व्हाट्सअप किंवा प्रत्यक्ष भेटून व अर्ज च्या माध्यमातून (चालवण्याचा मोबदला) दर महिना देणे आहे.
१) दुकान गाळे २ ( १०×१४ फूट ) प्रत्येकी...
२) फिल्टर युनिट तशी एक हजार लिटर.तीन फ्यूज सह
३) चिलर युनिट १ टनाचा.
४) बोर पाईपलाईन अडीच इची पाच.एच.पी ( 5HP )मोटार कनेक्शन सह.
५) १०० जीआर ( थंड पाण्याचे)
६) महिंद्रा पिकअप चार चाकी.
नियम व अटी खालील प्रमाणे...
१) योग्य मोबदला देणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल
२) त्या बिल्डिंग मधील असणाऱ्या सात कुटूंबाला मोफत फिल्टर पाण्याची व्यवस्था(दिवसाला ७ जीआर) करावी.
३) प्लांट ,पाणी मोटार व चार चाकी या सर्वांचा येणार खर्च ( पुढील काळात वीजबिल व सर्वांचा दुरुस्ती खर्च)
चलावणार्यांनी करावयाचा आहे.
४) महिन्याच्या एक ते पाच तारखे पर्यंत ठरलेला मोबदला देणे आहे.
****************************************
अति महत्वाचे...
डिपॉजीट स्वरूपात प्रथम काही रक्कम देणे बंधनकारक आहे.
संपर्क :-दिलीप वाडकर (सर)
९४२१०१६६७२ / ९४०४१५०६११