Type Here to Get Search Results !

हनुमंत शेंडकर यांची बारामती तालुका भाजपच्या सचिवपदी निवड


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजेपुलनजीक शेंडकरवाडी  येथील हनुमंत पांडुरंग शेंडकर यांची भारतीय जनता पार्टीच्या सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली. दोन पिढ्या भाजपचे निरपेक्षपणे काम केल्याने त्यांना हे पद देण्यात आले आहे.
बारामती येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडीचे पत्र माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना सातव, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शिवाजी लोणकर, सुनील माने आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test