दशरथ विष्णू भगत यांचे ७७ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेOctober 28, 2020
0
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दशरथ विष्णू भगत यांचे करंजेपुल(ता बारामती) येथे बुधवार दि २८ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले ते ७७ वर्ष्याचे होते , त्याच्या पश्चात पत्नी पद्मावती विवाहित मुलगा व दोन मुली , नात-नातवंडे असा परिवार असून संतोष भगत यांचे ते वडील होत.