सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर ( ता बारामती) या संस्थेतील हिंदी विषयाचे गाढ अभ्यासक होते , मंगळवार सायंकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.ते रा साखरवाडी (ता फलटण)चे रहिवाशी असून त्याच्या पच्यात विवाहित दोन मुले व दोन मुली नातू ,नातवंडे असा परिवार आहे.ते सोमेश्वर विद्यालयाचे निवृत्त पर्यवेक्षक होत.