Type Here to Get Search Results !

माजी सैनिक जेष्ठ कुंडलिक सातपुते यांचे आरोग्यविषयक चौकशी : राजवर्धन पाटील

 
इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

इंदापूर तालुक्यातील बावडा गावा मधील माजी सैनिक कुंडलिक बाबुराव सातपुते यांना मागील काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण होती. ते आजारातून बरे होऊन आपल्या घरी आल्याचे समजल्यावर मंगळवार, दि.०६/१०/२०२० रोजी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जावून सदिच्छा भेट दिली. 

यावेळी त्यांनी सातपुते यांची भेट घेऊन आरोग्याची चौकशी व विचारपूस करून, धीर दिला . यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले की, देशासाठी सैनिक म्हणून सेवा  दिलेल्या एका योध्द्य्याला कोरोना काय हरवणार ?

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test