बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (04/11/20) एकूण rt-pcr नमुने 99. एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 40 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+02+07=15. शहर-09 . ग्रामीण- 06. एकूण रूग्णसंख्या-4297 एकूण बरे झालेले रुग्ण- 4079 एकूण मृत्यू-- 118.



