बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८; शहर-०४ . ग्रामीण-०४
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (12/11/20) एकूण rt-pcr नमुने 74. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 27 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+00+04=08. शहर-04 . ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-4393 एकूण बरे झालेले रुग्ण- 4168 एकूण मृत्यू-- 120.
सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया