बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २१ शहर-१६. ग्रामीण- ०५
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 08, 2020
0
बारामती प्रतिनिधी
कालचे शासकीय (08/11/20) एकूण rt-pcr नमुने 45. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -06 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 51 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-16 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+03+16=21. शहर-16 . ग्रामीण- 05. एकूण रूग्णसंख्या-4363 एकूण बरे झालेले रुग्ण- 4116 एकूण मृत्यू-- 119.