कालचे शासकीय (24/11/20) एकूण rt-pcr नमुने 357. एकूण पॉझिटिव्ह-16 . प्रतीक्षेत 59. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 146 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-19 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 16+11+19=46. शहर-30 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4750 एकूण बरे झालेले रुग्ण- 4362 एकूण मृत्यू-- 124.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.



