बारामतीत कोरोनाचे लागले रुग्ण वाढू नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे:डॉ. मनोज खोमणे
November 24, 2020
0
बारामतीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत व कोरोणाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टंसींग पाळणे अत्यंत आवश्यक आहे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व कोरोना पासून स्वतःच बचाव करावा , असेे आवाहन बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केले.
Tags



