Type Here to Get Search Results !

पुणे विभागातील 4 लाख 97 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 26 हजार 630 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.24 :- पुणे विभागातील 4 लाख 97 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 26 हजार 630 झाली आहेतर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार 01 इतकी आहेकोरोनाबाधीत एकुण 14 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहेपुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.53 टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 36 हजार 735 रुग्णांपैकी  3  लाख 1हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण 9  हजार 957 आहेकोरोनाबाधित एकूण 8 हजार 205  रुग्णांचा मृत्यू झाला आहेमृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.61 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49  हजार 879 रुग्णांपैकी 4हजार 122  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 74 आहेकोरोनाबाधित एकूण 1  हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4हजार 569 रुग्णांपैकी 40 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 37 आहेकोरोनाबाधित एकूण 1  हजार 572  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 515 रुग्णांपैकी 44 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 48 हजार 932 रुग्णांपैकी 46  हजार 706 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेतॲक्टीव रुग्ण संख्या  555आहेकोरोनाबाधित एकूण 1 हजार  671  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 929  ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात 525 , सातारा जिल्ह्यात 147, सोलापूर जिल्ह्यात 200, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 880 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 588, सातारा जिल्हयामध्ये 49, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 68 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 2लाख 35 हजार 318 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झालाप्राप्त अहवालांपैकी  5 लाख  26 हजार 630  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्हआहे.

 

टिप :- दि.  23 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test