इंदापूर प्रतिनिधी:- मयुर देवकर
आजोती-सुगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रुपाली कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल
जिल्हा परिषद सदस्यां अंकिता पाटील यांच्या कडून रुपाली बाळू कांबळे यांचा सत्कार आजोती येथे संपन्न झाला.व पुढील वाटचालीसाठी व गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
मनोगतामध्ये बोलत असताना पाटील म्हणाल्या सर्वच क्षेत्रात महिला पुढे येऊ लागल्या आहेत तसेच महिलांनी सुद्धा पुढे येऊन काम केलं पाहिजे गावाच्या विकासासाठी रुपाली कांबळे यांनी हातभार लावावा व दोन्ही गावचा विकास करावा.
यावेळी सत्कार करताना मा.संचालक कं.स.सा.करखाना , रघुनाथ काटे,चेअरमन साने गुरुजी वि.सोसायटी मा. सुग्रीव बोंगाणे,सरपंच. संजय दरदरे , मा.उपसरपंच राहुल साळुंखे,ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब देवकर,विजय नागरे,श्रीरंग देवकर मा.ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गोफणे,अप्पा कांबळे,राजेंद्र देवकर,दीपक देवकर,बाळासो देवकर,अतुल देवकर,अभिजित देवकर,शंकर कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आजोती-सुगांव यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.