शिरूर शहरातील हुडको कॉलनी। येथील नंदाबाई विजय कडेकर यांचे वयाच्या ६१ वर्षी निधन त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनविकास फाउंडेशनचे भूषण कडेकर व गौरव कडेकर यांच्या त्या मातोश्री होत.
नंदाबाई कडेकर यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन
November 07, 2020
0
Tags



